शिरा | Shera Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shera recipe in Marathi,शिरा, Sharwari Vyavhare
 • तयारी साठी वेळ

  2

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

शिरा recipe

शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shera Recipe in Marathi )

 • रवा १ कप
 • साखर सव्वा कप
 • ड्रायफ्रुट
 • तुप १ / ४ वाटी
 • विलायची पुड
 • केशर काडया ४ ते ५
 • चिमुटभर मिठ

शिरा | How to make Shera Recipe in Marathi

 1. ४ चमचे गरम दुधामध्ये केशर घाला
 2. कढ़ई १ चमचा तुप घ्या ड्रायफ्रुट सोनेरी रंग होई पर्यत फ्राय करा
 3. फ्राय झाले की बाजूला काढा
 4. एका भांड्यात १ ते दिड ग्लास पाणी गरम करायला ठेवा
 5. पुन्हा ४ चमचे तुप टाका ,रवा टाका
 6. मध्यम गैस वर रवा सोनेरी होई पर्यत भाजा
 7. रवा भाजलाही गरम पाणी शिऱ्या मध्ये टाका व मिक्स करा
 8. १ मि भर झाकण ठेवा
 9. थोडे पाणी राहीले की साखर घाला व मिक्स करा
 10. शिरा घट्ट होत आला की केशर, मिठ, विलायची पावडर व ड्रायफ्रुट घालून मिक्स करा
 11. गरम गरम शिरा तयार आहे

My Tip:

साखर चे प्रमाण आवडीवर असावे

Reviews for Shera Recipe in Marathi (0)