साबुदाणा का खिचड़ी | Sabudana ka khichdi Recipe in Marathi

प्रेषक Puja Panja  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sabudana ka khichdi recipe in Marathi,साबुदाणा का खिचड़ी, Puja Panja
साबुदाणा का खिचड़ीby Puja Panja
 • तयारी साठी वेळ

  4

  1 /2तास
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

साबुदाणा का खिचड़ी recipe

साबुदाणा का खिचड़ी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana ka khichdi Recipe in Marathi )

 • दीड काप साबुदाणा
 • १ काप काटा हुआ बटाटे
 • १ काप शेंगदाण्याचा कूट
 • ४ - ५ हिरव्या मिरच्या
 • २ टीस्पून जीरे
 • २ टीस्पून साजूक तूप
 • चवीनुसार साखर , मीठ
 • १ लिंबू

साबुदाणा का खिचड़ी | How to make Sabudana ka khichdi Recipe in Marathi

 1. साबुदाणे पाण्यात भिजवावे.....उरलेले पाणी काटून टाकाबे ४ - ५ तास भिजत ठेवावेत.
 2. कढईत २ चमचे तूप गरम करावे. त्यात जीरे आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालून परताव्यात. बाफ काढाबी.
 3. बटाटा निट शिजला गेला कि त्यात साबुदाणे घालाबेत बाफ काढाबी . साबुदाणा शिजला कि शेंगदाण्याचा कूट घालावा. मिक्स करून नारळ, लिंबाचा रस, चवीनुसार साखर मीठ घालावी आणि दह्याबरोबर खाबे.

Reviews for Sabudana ka khichdi Recipe in Marathi (0)