मुख्यपृष्ठ / पाककृती / पास्ता

Photo of Pasta by Sharwari Vyavhare at BetterButter
1
3
0(0)
0

पास्ता

Jul-23-2018
Sharwari Vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पास्ता कृती बद्दल

लहान मुलांच्या टिफीनसाठी

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • टिफिन रेसिपीज
 • बॉइलिंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

 1. पास्ता १ कप
 2. कोबी
 3. सिमला मिर्ची
 4. मिठ चवी प्रमाणे
 5. टोमॉटा सॉस ४ ते ५ चमचे
 6. चिली सॉस २ चमचे
 7. तेल

सूचना

 1. एका भांड्यामध्ये २ ते अडीच कपपाणी घ्या
 2. त्या मध्ये मिठ व १ चमचा तेल घाला
 3. पाणी उकळायले की पास्ता घाला व शिजवून घ्या
 4. पास्ता शिजला की चाळणी मध्ये ठेवून पास्ता मधील पाणी गाळून घ्या
 5. भाज्या उभ्या कापा (प्रमाण आवडी प्रमाणे )
 6. कढ़ई मध्ये तेल घ्या
 7. गरम झाले की भाज्या टाका व फ्राय करून घ्या
 8. मग दोन्ही सॉस घाला
 9. पास्ता व मिठ घाला व मिक्स करा
 10. पास्ता बनवून तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर