मुख्यपृष्ठ / पाककृती / पोळीचा पौष्टिक लाडू

Photo of POLICHA LADU by Aditi Bhave at BetterButter
594
3
0.0(0)
0

पोळीचा पौष्टिक लाडू

Jul-23-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोळीचा पौष्टिक लाडू कृती बद्दल

पोळीचा लाडू dry fruits घालून केलेला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. पोळ्या -2
  2. गूळ बारीक केलेला अर्धी वाटी
  3. तूप 5 ते 6 चमचे
  4. सुके खोबरे भाजून बारीक केलेले 1 चमचा
  5. खजूर 5 ,6
  6. काजू 7 ,8

सूचना

  1. पोळ्या बारीक करून घ्याव्यात. त्यात गूळ, तूप घालावे . सुके खोबरे भाजून घ्यावे. त्याचा चुरा करवा. तो चुरा , व काजू बारीक करून घालावेत. खजूराच्या बिया काढून मऊ करावा . खजूर या मिश्रणात घालावा. छान मळुन घ्यावे. त्याचे लाडू वळावेत. डब्यासाठी छान पौष्टिक पदार्थ तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर