केळ्याच्या पिठाचे घावन | BANANA FLOUR DOSA Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • BANANA FLOUR DOSA recipe in Marathi,केळ्याच्या पिठाचे घावन, आदिती भावे
केळ्याच्या पिठाचे घावनby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

केळ्याच्या पिठाचे घावन recipe

केळ्याच्या पिठाचे घावन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BANANA FLOUR DOSA Recipe in Marathi )

 • केळ्याचे पीठ 2 वाट्या
 • जिरेपूड 1 चमचा
 • मिरची पेस्ट - 1 चमचा
 • मीठ चवीनुसार
 • ओलं खोबरं - 2 चमचे
 • दाण्याचे कूट - 1 चमचा
 • तूप 5 ते 6 चमचे

केळ्याच्या पिठाचे घावन | How to make BANANA FLOUR DOSA Recipe in Marathi

 1. केळ्याच्या पिठात जिरेपूड, मीठ, मिरचीचे तिखट किंवा तुकडे घालावेत . दाण्याचे कूट, ओलं खोबरंघालावे. पाणी घालून 5 मिनिटे भिजवून ठेवून द्यावे. तवा गरम करून त्यावर तूप घालून हे मिश्रण डोस्याप्रमाणे पसरावे. दोन्ही बाजूनी परतून घ्यावे. आवडत असल्यास पाण्या ऐवजी ताक घालून पण भिजवून ठेऊ शकता. चटणी बरोबर सर्व्ह करावे. आज उपवास म्हणून असा lunch बॉक्स दिला . सोबत एक fruit आणि घरी केलेला अळीवाचा लाडू.

Reviews for BANANA FLOUR DOSA Recipe in Marathi (0)