झटपट गाजराचे लोणचे | Carrots pickles Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Carrots pickles recipe in Marathi,झटपट गाजराचे लोणचे, Aarya Paradkar
झटपट गाजराचे लोणचेby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

झटपट गाजराचे लोणचे recipe

झटपट गाजराचे लोणचे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Carrots pickles Recipe in Marathi )

 • पाव किलो गाजर
 • 3 चमचे मोहरी
 • 1 चमचा मेथी
 • 2 चमचे तिखट
 • मीठ चवीनुसार
 • 2 चमचे लिंबाचा रस
 • 1 1/2 चमचा हळद
 • 1 चमचा हिंग
 • 3 चमचे तेल

झटपट गाजराचे लोणचे | How to make Carrots pickles Recipe in Marathi

 1. गाजर सोलून बारीक चिरून घेणे
 2. मेथी व मोहरी भाजून मिक्सरवर वाटून घ्यावे
 3. नंतर सर्व साहित्य एकत्र करून चांगले मिक्स करा
 4. वरून तेलात मोहरी 1/2 चमचा हिंग ,1/2 चमचा हळद घातलेली फोडणी घालून सर्व्ह करावे

My Tip:

हळदीचे, मिक्स भाज्यांचे लोणचे आशाच पध्दतीने करावे

Reviews for Carrots pickles Recipe in Marathi (0)