BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Sweet Puri

Photo of Sweet Puri by Sharwari Vyavhare at BetterButter
0
2
0(0)
0

गोड परी

Jul-24-2018
Sharwari Vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड परी कृती बद्दल

लहान मुलांच्या टिफीनसाठी

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • टिफिन रेसिपीज
 • फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. गव्हाचे पिठ २ कप
 2. गुळ १ कप
 3. पाणी १ कप
 4. बडी सोप पावडर १ चमचा
 5. मिठ चिमुटभर
 6. तेल तळण्यासाठी

सूचना

 1. गुळ बारीक करा
 2. गुळ व पाणी एकत्र करा गरम करायला ठेवा
 3. पाण्यामध्ये गुळ विरघळला की गैस बंद करा
 4. पाणी थंड होऊ दया
 5. एका पराती मध्ये गव्हाचे पिठ, मिठ, बडीसोप पावडर घुऊन मिक्स करा
 6. गुळाचे पाणी घालून घट्ट पिठ मळून घ्या
 7. कढ़ई तेल गरम करायला ठेवा
 8. पिठाच्या मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटा
 9. मंद गैस वर पुऱ्यात तळुन घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर