खारीक हलवा | Kharik Halva Recipe in Marathi

प्रेषक Neha Thakkar  |  24th Jul 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Kharik Halva recipe in Marathi,खारीक हलवा, Neha Thakkar
खारीक हलवाby Neha Thakkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

2

खारीक हलवा recipe

खारीक हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kharik Halva Recipe in Marathi )

 • 20-25 लाल खारीक
 • 2 स्पून साखर
 • 2 स्पून तूप
 • 2 स्पून रवा
 • 2 स्पून मिल्क पाउडर
 • स्वादा नुसार वेलची पूड
 • काजू बादाम तुकडे
 • केसर
 • 1 कप दुध

खारीक हलवा | How to make Kharik Halva Recipe in Marathi

 1. सर्वात आधी पैन मधे तूप गरम करून त्यात रवा भाजायचा.
 2. मग खारीक मिक्सर मधे क्रश करायची. ते मिश्रण रव्यात घालून थोडं परतायचं.
 3. मग दूध टाकुन छान घट्ट होइ पर्यत शिजवायचं . नंतर त्यात साखर टाकायची फ़क्त 2 चमचे .कारण खारीक जरा गोडच असते.
 4. मग इलायची पूड, काजू बादाम तुकडे & केसर टाकायचे मग शेवटी मिल्क पाउडर टाकून झाकण ठेवून ५मिनिटं शिजवायचं .

My Tip:

खवा टाकू शकतो

Reviews for Kharik Halva Recipe in Marathi (2)

Deepa Gad4 months ago

मस्त healthy रेसिपी
Reply

जयश्री भवाळकर4 months ago

खूप छान :ok_hand:
Reply