मुख्यपृष्ठ / पाककृती / बीटरूट भात

Photo of Beetroot rice by Reena Andavarapu at BetterButter
0
2
0(0)
0

बीटरूट भात

Jul-24-2018
Reena Andavarapu
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीटरूट भात कृती बद्दल

बीटरूटच्या भात खूप पौष्टिक अणि चवदार असते. टिफिन अणि लंच वर बनवून पॅक करायला खूप सोपे आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • टिफिन रेसिपीज
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. तांदूळ २ कप
 2. बीट १
 3. कानदा १
 4. हीरवी मिरची १
 5. शाही जीरे १ छोटा चमचा
 6. एलची २
 7. दालचिनी १ छोटा तुकडा
 8. लवांग २
 9. आले लेसुन पेस्ट १ छोटा चमचा
 10. बटाटा - २
 11. बेय पाने
 12. तेल २ चमचा
 13. तूप २ चमचे
 14. पाणी ५ कप
 15. लाळ तिखट १ /२ छोटा चमचा
 16. गरम मसाला पाउडर १ /२ छोटा चमचा

सूचना

 1. बीटरूट तुकडा कापून उकळून घ्यावे. तांदूळ धुवून ५ कप पाण्यात भिजवून ठेवावे.
 2. मिरची बरोबर मिक्सईवर पीसून घ्यावे.
 3. एका पानात तेल अणि तूप घालून शाहि जीरे, एलची, दालचिनी, लवांग च्या फोडणी करावे. त्यात बे पाने ani एक कांदा चिरुन परतून घ्यावे. आले लसून पेस्ट घालून शिज़वा वे. नंतर बटाटा घालून शिज़वा वे.
 4. आता बीट पेस्ट, मसाला पाउडर, मीठ घालून २ ते ३ मिनटस शिज़वा वे. भिजवलेला तांदूळ पाणी बरोबर घालून ढक्कन ठेवावे. एक उकळी आल्यावर ज्योत कमी करून २० मिनट उकळून घ्यावे.
 5. झटपट तय्यार बीत रूट भात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर