मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाण्याचे वडे

Photo of Sabudane wade by Chhaya Paradhi at BetterButter
0
0
0(0)
0

साबुदाण्याचे वडे

Jul-24-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाण्याचे वडे कृती बद्दल

साबुदाण्याचे वडे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ८तास भिजवलेले साबुदाणे २कप
  2. उकडलेले बटाटे ४
  3. भाजलेल्या शेंगदाण्या कुट १/२कप
  4. हिरवी मिरची जिर्याची जाडसर पेस्ट २-३च
  5. साखर १च
  6. तेल २कप
  7. मिठ चविनुसार

सूचना

  1. बाउल मध्ये भिजवलेले साबुदाणे घ्या
  2. उकडलेले बटाटे त्यात मॉश करा
  3. शेंगदाण्याचा कुट टाका
  4. हिरवीमिरची व जिर्याची पेस्ट टाका व मिक्स करा
  5. साखर टाका
  6. मिठ टाका
  7. सगळे पदार्थ ऐकत्र मळुन घ्या
  8. हे मिश्रण १०मिनटे बाजुला ठेवा
  9. तेल गरम करा
  10. वडे थापा
  11. गरम तेलात वडे तळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर