BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल कच्च्या चिंचेची चटणी

Photo of Red Tamarin chatani by Arya Paradkar at BetterButter
0
2
0(0)
0

लाल कच्च्या चिंचेची चटणी

Jul-24-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल कच्च्या चिंचेची चटणी कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 8-10 बुटूक लाल कच्ची चिंच
  2. 7-8 लाल पिकलेल्या मिरच्या
  3. 8-10 लसूण पाकळ्या
  4. चवीनुसार मीठ

सूचना

  1. चिंच धुऊन त्याच्या शीर काढून छोटे छोटे कापणे
  2. नंतर चिंच व सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर