भेंडी ची भाजी | Ladyfinger sabji Recipe in Marathi

प्रेषक दिपाली सावंत  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Ladyfinger sabji recipe in Marathi,भेंडी ची भाजी, दिपाली सावंत
भेंडी ची भाजीby दिपाली सावंत
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

About Ladyfinger sabji Recipe in Marathi

भेंडी ची भाजी recipe

भेंडी ची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ladyfinger sabji Recipe in Marathi )

 • पाव किलो भेंडी चिरलेल्या
 • 3-4 कोकम
 • तेल
 • राई जीर हिंग कडीपत्ता हळद
 • कांदा
 • 3 हिरव्या मिरच्या चिरलेल्या
 • मिठ
 • ओल खोबर
 • कोथिंबीर

भेंडी ची भाजी | How to make Ladyfinger sabji Recipe in Marathi

 1. एका कढईत चिरलेली भेंडी व कोकम घालून 10 मिनिटे भेंड्या चा चिकटपणा जाऊपर्यंत परता
 2. चिकटपणा पुर्ण पणे गेल्यानंतर दुसऱ्या टोपात तेल गरम करून त्यात राई जीर हिंग कडीपत्ता, चिरलेला कांदा व चिरलेली हिरवी मिरची घालून चांगले परतून घ्या
 3. हळद व मीठ घालून परता व भाजुन ठेवलेली भेंडी घाला. व परतून घ्या
 4. 2 मिनिटांनी ओल खोबर व कोथिंबीर घालून परतून 2 मिनिटांनी गॅस बंद करा
 5. भेंडीची भाजी तयार

My Tip:

फोडणीत मिठ घातल्याने भेंड्याना मिठ व चव छान लागते

Reviews for Ladyfinger sabji Recipe in Marathi (0)