BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीची भाजी ,चपाती

Photo of METHICHI bhaji by Chayya Bari at BetterButter
0
8
0(0)
0

मेथीची भाजी ,चपाती

Jul-24-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीची भाजी ,चपाती कृती बद्दल

सर्वांची आवडती झटपट भाजी आणि पौष्टीक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. मेथीची निवडलेली भाजी 4 बाऊल
  2. लसूण 10,12 पाकळ्या
  3. कांदे 2
  4. लाल मिरच्या 2,3
  5. जिरे 1 चमचा
  6. मीठ चवीला
  7. तेल 3 चमचे

सूचना

  1. प्रथम भाजी धुवून कापून घ्यावी
  2. तेल तापवून त्यात जिरे टाकले तडतडल्यावर लसूण टाकला बारीक गॅस करून छान परतला
  3. मग लाल मिरचीचे तुकडे व लगेच कांदा टाकला कांदा छान झाल्यावर मेथीची भाजी ,मीठ टाकून मिक्स केले
  4. भाजीला पाणी सुटते ते कोरडे होईस्तोवरभाजी छान शिजते पोळीबरोबर पॅक करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर