मुख्यपृष्ठ / पाककृती / वरी साबुदाणा डोसा बटाट्याची भाजी आणि चटणी

Photo of Fasting dosa chutney & potato vegi by Manasvi Pawar at BetterButter
247
4
0(0)
0

वरी साबुदाणा डोसा बटाट्याची भाजी आणि चटणी

Jul-24-2018
Manasvi Pawar
360 मिनिटे
तयारीची वेळ
80 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरी साबुदाणा डोसा बटाट्याची भाजी आणि चटणी कृती बद्दल

उपवासासाठी एक वेगळी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. डोसा साहित्य
  2. एक वाटी साबुदाणा
  3. एक वाटी वरी तांदूळ
  4. चार चमचे दाण्याचा कूट
  5. दोन हिरव्या मिरच्या
  6. थोडी कोथिंबीर
  7. मीठ चवीनुसार
  8. तूप भाजण्यासाठी
  9. बटाटा भाजी साहित्य
  10. चार बटाटे उकडून
  11. तूप फोडणीसाठी
  12. जिरे एक चमचा
  13. कढीपत्ता
  14. पाव वाटी दाण्याचा कूट
  15. आवडत असल्यास ओल खोबर
  16. कोथिंबीर
  17. चार पाच हिरव्या मिरच्या चिरून
  18. चटणी साहित्य
  19. एक वाटी ओले खोबरे किसून
  20. चार हिरव्या मिरच्या
  21. कोथिंबीर
  22. मीठ चवीनुसार
  23. साखर चवीप्रमाणे

सूचना

  1. साबुदाणा आणि वरी रात्री पाण्यात वेगवेगळ्या भांड्यात भिजत ठेवावे
  2. सकाळी एकत्र करून त्यात भाजलेले जिरे दाण्याचा कूट मिरच्या कोथिंबीर एकत्र वाटून घ्यावे
  3. मीठ घालून तूपावर डोसे काढावेत
  4. भाजी साठी एका भांड्यात तैनात गरम करून जिरे कढीपत्ता मिरच्या फोडणीला घालाव्यात
  5. दाण्याचा कूट आणि मीठ घालून थोडे परतावे
  6. बटाट्याचा फोडी घालाव्यात आणि भाजी खरपूस झाली की गॅस बंद करावा
  7. चटणी चे सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर