काबुली चना पुलाव | KABULI chana pulav Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • KABULI chana pulav recipe in Marathi,काबुली चना पुलाव, Chayya Bari
काबुली चना पुलावby Chayya Bari
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

2

0

काबुली चना पुलाव recipe

काबुली चना पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make KABULI chana pulav Recipe in Marathi )

  • भिजऊन शिजवलेले काबुली चने 1 वाटी
  • बासमती तांदूळ 1 वाटी
  • आले लसूण पेस्ट 1 चमचा
  • सिमला मिरची चिरून 1
  • कांदा 1
  • टोमॅटो 1 (ऐच्छिक)
  • पुलाव मसाला 2 चमचे
  • तूप 3 चमचे
  • मीठ चवीला
  • काळा मसाला 1 चमचा
  • कोथिंबीर 2 चमचे
  • तमालपत्र 2

काबुली चना पुलाव | How to make KABULI chana pulav Recipe in Marathi

  1. प्रथम कुकरमध्ये भात मोकळा शिजवून घ्यावे व ताटात पसरून गार करावा
  2. तूप तापवुन जिरे घालावे मग तमालपत्र घालून कांदा परतावा आले लसूण पेस्ट सिमला मिरची घालून परतावे मग शिजलेले काबुली चने घालावे
  3. मग काळा मसाला,पुलाव मसाला मीठ घालून परतावे मग भात घालून मिक्स करावे व वाफ घ्यावी
  4. वरून कोथिंबीर घालून टिफिन पॅक करावा

My Tip:

ह्यात आवडत्या भाज्या घालू शकता

Reviews for KABULI chana pulav Recipe in Marathi (0)