रवा स्टफ्ड सांबारवडी -फ्युजन | RAVA stuffed sambarvadi fusion Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • RAVA stuffed sambarvadi fusion recipe in Marathi,रवा स्टफ्ड सांबारवडी -फ्युजन, Chayya Bari
रवा स्टफ्ड सांबारवडी -फ्युजनby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

6

0

रवा स्टफ्ड सांबारवडी -फ्युजन recipe

रवा स्टफ्ड सांबारवडी -फ्युजन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make RAVA stuffed sambarvadi fusion Recipe in Marathi )

 • रवा 1 वाटी
 • तेल 6,7 चमचे
 • हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
 • मीठ चवीला
 • Stuffing साठी
 • कोथिंबीर 1 वाटी
 • खोबरे किस 1/2वाटी
 • खसखस 2 चमचे
 • तीळ 1 चमचा
 • तिखट 1/2चमचा
 • गरम मसाला 1/2चमचा
 • हळद 1/2चमचा
 • मीठ चवीनुसार

रवा स्टफ्ड सांबारवडी -फ्युजन | How to make RAVA stuffed sambarvadi fusion Recipe in Marathi

 1. प्रथम रवा 2 चमचे तेलावर भाजून काढून घ्यावा
 2. खोबऱ्याचा किस,तीळ,खसखस भाजून घ्यावे त्यात कोथिंबीर,तिखट,मीठ,हळद,गरम,मसाला घालून मिक्स करावे सारण तयार
 3. आता कढईत उरलेले तेल टाकून त्यात मिरची पेस्ट परतावी ग्लासभर पाणी व मीठ घालावे पाणी उकळले कि भाजलेला रवा घालावा
 4. आता छान वाफ घेऊन तेल लावलेल्या ताटात रव्याचा गोळा थापून त्यावर सारण घालावे
 5. 5 मिनिटे ह्ये ताट फ्रिजर मध्ये ठेवावे आता उरलेला रव्याचा गोळा त्यावर पसरावा
 6. परत 5,10 मिनिटे फ्रिजर मध्ये ठेवावे
 7. गार झाल्या की वड्या कापाव्यात वरून शेंगदाणा चटणी घालावी व टिफिन पॅक करावा

My Tip:

सारणात आमचूर पावडर घालू शकता

Reviews for RAVA stuffed sambarvadi fusion Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती