BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा स्टफ्ड सांबारवडी -फ्युजन

Photo of RAVA stuffed sambarvadi fusion by Chayya Bari at BetterButter
0
8
0(0)
0

रवा स्टफ्ड सांबारवडी -फ्युजन

Jul-24-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा स्टफ्ड सांबारवडी -फ्युजन कृती बद्दल

रव्याची stuffed वडी संबरवाडीचा मसाल्याची करून ह्ये fusion बनविले आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा 1 वाटी
  2. तेल 6,7 चमचे
  3. हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
  4. मीठ चवीला
  5. Stuffing साठी
  6. कोथिंबीर 1 वाटी
  7. खोबरे किस 1/2वाटी
  8. खसखस 2 चमचे
  9. तीळ 1 चमचा
  10. तिखट 1/2चमचा
  11. गरम मसाला 1/2चमचा
  12. हळद 1/2चमचा
  13. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम रवा 2 चमचे तेलावर भाजून काढून घ्यावा
  2. खोबऱ्याचा किस,तीळ,खसखस भाजून घ्यावे त्यात कोथिंबीर,तिखट,मीठ,हळद,गरम,मसाला घालून मिक्स करावे सारण तयार
  3. आता कढईत उरलेले तेल टाकून त्यात मिरची पेस्ट परतावी ग्लासभर पाणी व मीठ घालावे पाणी उकळले कि भाजलेला रवा घालावा
  4. आता छान वाफ घेऊन तेल लावलेल्या ताटात रव्याचा गोळा थापून त्यावर सारण घालावे
  5. 5 मिनिटे ह्ये ताट फ्रिजर मध्ये ठेवावे आता उरलेला रव्याचा गोळा त्यावर पसरावा
  6. परत 5,10 मिनिटे फ्रिजर मध्ये ठेवावे
  7. गार झाल्या की वड्या कापाव्यात वरून शेंगदाणा चटणी घालावी व टिफिन पॅक करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर