टेन मिनिट्स जीरा पुलाव | Ten Minutes Jeera Pulav Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Ten Minutes Jeera Pulav recipe in Marathi,टेन मिनिट्स जीरा पुलाव, Renu Chandratre
टेन मिनिट्स जीरा पुलावby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

टेन मिनिट्स जीरा पुलाव recipe

टेन मिनिट्स जीरा पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ten Minutes Jeera Pulav Recipe in Marathi )

 • बासमती तांदुळ १ वाटी
 • तूप / तेल १ - २ मोठा चमचा
 • जीरे २ चमचे
 • हिरवी वेलची ४-५
 • लवंग ५ - ८
 • काळी मिरी ४-५
 • काळी मिरी पावडर १/२ चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तमालपत्र १
 • काजू बदाम सजावटी साठी ८-१० गरजेनुसार ( ऐच्छिक)
 • कोथिंबीर थोडी

टेन मिनिट्स जीरा पुलाव | How to make Ten Minutes Jeera Pulav Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम बासमती तांदूळ धुवून दुप्पट पाण्यात भिजवून ठेवा
 2. कुकर मधे तूप गरम करा
 3. जीरे आणि तमालपत्र घाला
 4. लगेच लवंग, काळी मिरी आणि हिरवी वेलची टाका , जरा परता
 5. भिजवलेला बासमती तांदूळ टाका
 6. वर मीठ आणि काळी मिरी पावडर टाका
 7. व्यवस्थित ढवळून घ्यावे
 8. कुकरच झाकण लावून , २-३ शिट्या घ्या
 9. कोथिंबीर आणि काजू बदामनी सजावट करून , टिफीन मधे पॅक करावे

Reviews for Ten Minutes Jeera Pulav Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo