चना मसाला | Chana masala Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chana masala recipe in Marathi,चना मसाला, Rohini Rathi
चना मसालाby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  4

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

चना मसाला recipe

चना मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chana masala Recipe in Marathi )

 • चणे एक कप
 • तेल एक टेबल स्पून
 • कांदे दोन
 • टोमॅटो 2
 • लसणाच्या पाकळ्या सात ते आठ
 • मीठ चवीनुसार
 • लाल मिरची ची पावडर एक टी स्पून
 • चना मसाला एक टिस्पून
 • हळदी चिमटीभर
 • बारीक चिरलेली कोथिंबीर दोन

चना मसाला | How to make Chana masala Recipe in Marathi

 1. चणे स्वच्छ दोन चार तास भिजत ठेवावे
 2. कुकर मध्ये मीठ व पाणी घालून मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यावे
 3. कढईत तेल गरम करून
 4. कांद्यावर टोमॅटोची प्युरी बनवून घ्यावी
 5. गरम तेलात जिरे मोहरी हिंगाची फोडणी घालावी
 6. तयार होतो मेटो कांद्याची पोरी तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
 7. लाल मिरची पावडर गरम मसाला मराठी पावडर घालून मिश्रण परतून घ्यावे व एक कप पाणी घालावे
 8. मिश्रण उकळल्यानंतर त्यात उकडलेले चणे घालून घ्यावे
 9. चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
 10. तयार चना मसाला पुरी व भाताबरोबर टिफिन मध्ये सर्व करा

My Tip:

मिरची व मसाला आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता

Reviews for Chana masala Recipe in Marathi (0)