मुख्यपृष्ठ / पाककृती / सोया मटर पुलाव

Photo of Soya Matar Pulao by samina shaikh at BetterButter
0
1
0(0)
0

सोया मटर पुलाव

Jul-25-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोया मटर पुलाव कृती बद्दल

लहाना पासून मोठ्या पर्यंत सगळ्याना आवडेल अशी हेल्दी डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 3वाटी कोलम राइस(10मिनट पाण्यांत सोक केलेले)
  2. 4वाटी पाणी
  3. 1 वाटी सोया चग्स (गरम पाण्यांत सोक केलेले)
  4. 3लवंग
  5. 2हिरवी वेल्ची
  6. 2तेज पान
  7. अर्धे चमचे जिरे
  8. 1चमचा हिरवी मिरची पेस्ट
  9. 1वाटी मटर (वाटाने)
  10. 2बटाटे (थोडे लालसर तळून)
  11. मीठ (चवी पुरते)
  12. 3चमचे तूप
  13. तेल
  14. 1चमचा आले लसुण पेस्ट
  15. बिरिस्ता दीड वाटी (कांदा गरम तेलात लाल करुन घ्या बिरिस्ता तयार होईल)
  16. 2कांदे (लाम्ब चिरून )
  17. 2टोम्याटो
  18. अर्धा चमचा धने पुड

सूचना

  1. पातेल्यात तेल घाला त्यात सोया चग्स परतून घ्या
  2. सोया चग्स बाजूला काढा व पातेल्यातील तेल कमी करा
  3. आता तूप घालून कांदा घाला छान परता
  4. जिरे घाला
  5. टोम्याटो व गरम मसाला घाला
  6. थोडे परतून आले लसुण पेस्ट धने पुड व मिरची पेस्ट घाला
  7. मटर तळलेले सोया चग्स व बटाटे घालून मिश्रण छान तेल सुटेल अस परतून घ्या
  8. आता पाणी घाला
  9. मीठ घाला व उकळी आली की तांदूळ घाला
  10. तांदूळ शिजले की वरुन बिरिस्ता ने गार्णीश करुन सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर