बिट मेतकूट पराठा | METKUT Paratha Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • METKUT Paratha recipe in Marathi,बिट मेतकूट पराठा, आदिती भावे
बिट मेतकूट पराठाby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

0

0

बिट मेतकूट पराठा recipe

बिट मेतकूट पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make METKUT Paratha Recipe in Marathi )

 • गहू पिठ -2 वाटी
 • बीट - छोटा 1
 • कोथिंबीर - पाव वाटी
 • मेतकूट - 3 चमचा
 • मीठ चवीनुसार
 • ओवा 1 चमचा
 • जिरे अर्धा चमचा
 • तिखट चवीनुसार
 • दही - 2 चमचे
 • तेल गरजेनुसार

बिट मेतकूट पराठा | How to make METKUT Paratha Recipe in Marathi

 1. बीट धुवून , किसून घ्यावे. कोथिंबीर धुवून चिरून घ्यावी. मेतकुट , ओवा, जिरे, मीठ , तिखट , सगळे एकत्र करून घ्यावे. त्यात दही घालावे. मग गव्हाचे पीठ घालून चांगले मळून घ्यावे, लागेल तसे तेल घालून मळावे. 5 मिनिटे ठेवावे. नेहमी प्रमाणे पराठे लाटून तेल किंवा तूप सोडून खरपूस भाजावे. Healthy आणि हटके पराठा तयार आहे. दही मुळे पराठा छान डब्यात मऊ राहतो, आणि छान taste येते ती मेटकूटने. Butter आणि कोथिंबीर चटणी बरोबर छान लागतो.

My Tip:

गाजर वगैरे पण घालू शकता. हा माझ्या मुलीचा favourite आहे.

Reviews for METKUT Paratha Recipe in Marathi (0)