ज्वारी चे घावन | jwariche ghavan Recipe in Marathi

प्रेषक supriya padave (krupa rane)  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • jwariche ghavan recipe in Marathi,ज्वारी चे घावन, supriya padave (krupa rane)
ज्वारी चे घावनby supriya padave (krupa rane)
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

About jwariche ghavan Recipe in Marathi

ज्वारी चे घावन recipe

ज्वारी चे घावन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make jwariche ghavan Recipe in Marathi )

  • ज्वारीचे पिठ 1 कप
  • चार चमचे तांदूळ पीठ
  • मीठ
  • जीरे एक छोटा चमचा
  • तेल

ज्वारी चे घावन | How to make jwariche ghavan Recipe in Marathi

  1. ज्वारीचे व् तांदूळ पीठ एकत्र करुन घ्या त्यात मीठ व् जीरे टाका
  2. हयात अडीच कप पाणी टाकून पीठ एक सारखे करुन घ्या,गुठल्या राहु देऊ नका
  3. नंतर तापलेल्या तव्या वर तेल व् कांदा फिरवुन पातळ घावन पसरवून घ्या
  4. तिन ते चार मिनिटे शिजु दया
  5. शेजवान चटनी किंवा केचप बरोबर टिफिन मधे दया

Reviews for jwariche ghavan Recipe in Marathi (0)