BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा थालीपीठ

Photo of Sabudana Thalipith by Bharti Kharote at BetterButter
189
4
0(0)
0

साबुदाणा थालीपीठ

Jul-25-2018
Bharti Kharote
480 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा थालीपीठ कृती बद्दल

खास उपवासाला चालणारी प्रसिद्ध पाककृती आहे. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. दोन वाट्या राञभर भिजवलेला बारीक साबुदाणा
  2. आधीच ऊकडलेले बटाटे दोन
  3. एक वाटी शेंगदाणे कूट
  4. 4/5 हिरव्या मिरच्या कोथंबीर पेस्ट
  5. चवीनुसार मीठ
  6. आवश्यकतेनुसार पाणि
  7. तळण्यासाठी तेल. ..

सूचना

  1. एका वाडग्यात भिजवलेला साबुदाणा घ्या. .त्यात ऊकडलेले बटाटे कुस्करून घ्या. .
  2. एका वाडग्यात भिजवलेला साबुदाणा घ्या. .त्यात ऊकडलेले बटाटे कुस्करून घ्या. .
  3. त्यात शेंगदाणे कूट हिरव्या मिरच्या कोथंबीर ची पेस्ट. .मीठ घाला. .
  4. सर्व चांगल मिक्स करून मळुन घ्या. .
  5. त्यात शेंगदाणे कूट हिरव्या मिरच्या कोथंबीर ची पेस्ट. .मीठ घाला. .
  6. सर्व चांगल मिक्स करून मळुन घ्या. .
  7. आता त्याचे छोटे गोळे बनवा. ..
  8. आता त्याचे छोटे गोळे बनवा. ..
  9. पाण्याच्या साहाय्याने हातावरच छोटे थालीपीठ थापून घ्या. .
  10. कढई मध्ये तेल तापत ठेवा. .तापल्यावर हळूच हाताने तेलात सोडा. .
  11. पाण्याच्या साहाय्याने हातावरच छोटे थालीपीठ थापून घ्या. .
  12. एका वेळेस तीन वडे तळून घ्यावे. .
  13. कढई मध्ये तेल तापत ठेवा. .तापल्यावर हळूच हाताने तेलात सोडा. .
  14. दोन्ही बाजूंनी चांगले खरफूस तळून घ्या. .असे सर्व तळून घ्या. .आणि शेंगदाणे चटणी किंवा दहया सोबत टीफीन ला दया. .
  15. एका वेळेस तीन वडे तळून घ्यावे. .
  16. दोन्ही बाजूंनी चांगले खरफूस तळून घ्या. .असे सर्व तळून घ्या. .आणि शेंगदाणे चटणी किंवा दहया सोबत टीफीन ला दया. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर