फ्रुट अँड नट्स चॉकलेट | Frut and Nuts Chcolat Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Frut and Nuts Chcolat recipe in Marathi,फ्रुट अँड नट्स चॉकलेट, जयश्री भवाळकर
फ्रुट अँड नट्स चॉकलेटby जयश्री भवाळकर
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

1

0

फ्रुट अँड नट्स चॉकलेट recipe

फ्रुट अँड नट्स चॉकलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Frut and Nuts Chcolat Recipe in Marathi )

 • 150 gm डार्क चॉकलेट बेस
 • 150 gm मिल्क चॉकलेट बेस
 • 3-4 मोठे चमचे काजू बादाम चे तुकडे
 • चॉकोलेट चे आपल्या आवडीचे साचे

फ्रुट अँड नट्स चॉकलेट | How to make Frut and Nuts Chcolat Recipe in Marathi

 1. एका छोट्या मायक्रोवेव्ह सेफ काचेच्या बाउल मधे काजू बदाम 1 मिनिट मायक्रो करून थंड झाल्यावर काप करून घ्या एका mwo safe काचे च्या बाउल मधे हे दोन्ही बेस चे बारीक तुकडे करून घ्या.
 2. हे चॉकोलेट चे बारीक तुकडे मायक्रोवेव्ह च्या मायक्रो मोड वर हाई पावर वर एक मिनिट मायक्रो करून घ्या आणि नीट मिक्स करा.
 3. आता ह्या वितळलेल्या चॉकोलेट मिक्स मध्ये काजू बदाम चे काप घाला आणि मिक्स करा .
 4. आता हे चॉकोलेट चा घोळ आपल्या आवडीच्या साच्या मधे घालून प्रत्येक साचे जरा थपथपून घ्या म्हणजे जर थोडी हवा असेल तर एअर बबल्स निघून जातील.
 5. हे साचें फ्रिज मधे 10 मिनिटाला ठेवा
 6. आता एका किचन नेपकीन वर उलटून चॉकलेट्स साच्यातून काढून घ्या
 7. आमचे चॉकोलेट्स बच्चे पार्टी च्या डब्यात द्यायला तैयार आहेत

My Tip:

दोन्ही बेस चे प्रमाण आपल्या आवडीने कमी जास्त करू शकता.

Reviews for Frut and Nuts Chcolat Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo