मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीचा ठेपला

Photo of Methi thepla by Sharwari Vyavhare at BetterButter
998
1
0.0(0)
0

मेथीचा ठेपला

Jul-25-2018
Sharwari Vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीचा ठेपला कृती बद्दल

टेफीन रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • गुजरात
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचे पिठ २ कप
  2. दाळीचे पीठ १ चमचा
  3. बारीक चिरलेली मेथी १ / २ कप
  4. हळद १ / ४ चमचा
  5. जिरे पावडर १ चमचा
  6. हिरवी मिरची पेस्ट १ चमचा
  7. मिठ चवी प्रमाणे
  8. तेल

सूचना

  1. गव्हाचे पिठ डाळीचे पिठ , मेथी एकत्र करा
  2. त्या मध्ये जिरे पावडर, हळ्द मिरची पेस्ट मिठ एकत्र करा
  3. पाणी टाकून नरम पिठ मळून घ्या
  4. १० मि झाकून ठेवा
  5. नंतर मध्यम आकाराचा थेपला लाटा
  6. तव्याला तेल लावा
  7. गरम तव्या वर ठेपला दोन्ही बाजूने तेल लावून शेका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर