BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसन पिठ कोथिंबीर डोसा

Photo of Crispy Corainder Dosa by Bharti Kharote at BetterButter
0
4
0(0)
0

बेसन पिठ कोथिंबीर डोसा

Jul-25-2018
Bharti Kharote
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन पिठ कोथिंबीर डोसा कृती बद्दल

साऊथ इंडियन रेसिपी. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बेसन पिठ दोन वाट्या
  2. तांदुळाचे पिठ एक वाटी
  3. आल लसूण पेस्ट एक चमचा
  4. कोथिंबीर एक वाटी चिरलेली
  5. लाल तिखट एक चमचा
  6. हळद पाव चमचा
  7. जीरे पूड धने पुड हिंग पाव चमचा. .
  8. एक वाटी दही
  9. चवीनुसार मीठ
  10. आवश्यकतेनुसार पाणि
  11. तेल

सूचना

  1. एका वाडग्यात दोन्ही पीठ घ्या. .त्यात कोथिंबीर लाल तिखट हळद मीठ जीरे पूड धने पुड हिंग मीठ दही घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  2. आता थोडे थोडे पाणी घालून चांगल फेटून घ्या. .आता बॅटर तयार आहे. .
  3. 15 मी.बाजूला ठेवा. .
  4. गॅस वर नाॅन स्टीक तवा ठेवा ...त्या वर तेल टाकून पळीने बॅटर सोडून पसरवा. .
  5. सर्व बाजूला तेल सोडून पलटवा. .
  6. आता दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. .डोसा तयार आहे बघा. .आणि कूठल्याही चटणी सोबत टीफीन ला दया. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर