BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / इन्स्टंट मिक्स पिठांचा डोसा

Photo of Mix floor dosa by Arya Paradkar at BetterButter
0
0
0(0)
0

इन्स्टंट मिक्स पिठांचा डोसा

Jul-26-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इन्स्टंट मिक्स पिठांचा डोसा कृती बद्दल

एकदा का पिठ दळून आणले की, आयते वेळी डोसा, उत्तपा, घावण, इडली ,आप्पे करून डब्यात / नाष्टा ला झटपट करता येते, इन्स्टंट म्हणाना फार तर

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. (डोसा साहित्य )मिक्स पिठांचे दळणाचे साहित्य
  2. 2 किलो तांदुळ
  3. 1 किलो उडिद डाळ
  4. 1/2 चना डाळ
  5. पाव किलो तूर डाळ
  6. पाव किलो मूग डाळ
  7. ओनियन उत्तरा साहित्य
  8. 2 बारीक चिरलेला कांदा
  9. 2 बारीक चिरलेली मिरची
  10. चिरलेली कोथिंबीर
  11. मीठ चवीनुसार

सूचना

  1. तांदूळ व इतर डाळीचे दळण करून आणणे
  2. नंतर आवश्यक तेवढे पीठ घेऊन त्यात पाणी घालून डोश्याचे बॅटर बनवून 15-20 मि. झाकून ठेवावे
  3. तवा गरम करून त्यावर 1-2 पळी मिश्रण घालून पसरवून घ्या
  4. खरपूस भाजून घ्या
  5. **ओनियन उत्तपा**
  6. याच प्रमाणे 1-2 पळी पिठाचे मिश्रण ओतून जाड थर देऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर थोडी पसरवून घ्या
  7. खरपूस भाजून घ्या
  8. दुसरी बाजू ही भाजून घ्या
  9. चटणी बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर