BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबी पराठा

Photo of Cabbage paratha by deepali oak at BetterButter
219
4
0(0)
0

कोबी पराठा

Jul-26-2018
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबी पराठा कृती बद्दल

कोबीची भाजी आवडत नसलेल्यांसाठी एक ऊत्तम पर्याय कोबी पराठा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कोबी धुवून किसुन पावकिलो
  2. दोनवाटी गव्हाचे पीठ
  3. तांदळाचे पीठ अर्धी वाटी
  4. बेसन अर्धी वाटी
  5. आले लसूण मीरची पेस्ट २ चमचे
  6. तिखट १ ते २ टिस्पुन
  7. हळद व हिंग
  8. मीठ
  9. कोथिंबीर अर्धीवाटी
  10. साजूकतुप अर्धीवाटी
  11. धणे व जीरे पावडर १ टिस्पुन

सूचना

  1. परातित साजूकतुप न घालता बाकि सर्व पदार्थ एकत्र करा
  2. शक्यतो अगदी कमी पाणी वापरून पीठ भीजवा
  3. आता पराठा लाटुन तव्यावर साजूक तुप घालून मध्यम आचेवर पराठा भाजुन साॅस किंवा दही किंवा शेजवानचटणी सोबत डब्यात द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर