BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याचा किस भाजी

Photo of Batatyacha Kis bhaji by Poonam Nikam at BetterButter
0
6
0(0)
0

बटाट्याचा किस भाजी

Jul-26-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याचा किस भाजी कृती बद्दल

...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे मोठे २
  2. कांदा १
  3. टोमॅटो १
  4. कोथंबीर
  5. मोहरी
  6. तिखट मसाला १ चमचा
  7. हळद १/४ चमचा
  8. तेल २-३ चमचे
  9. मीठ १ चमचा

सूचना

  1. बटाटे धुवुन वरची साल काढुन किसनीवर किसुन लगेच पाण्यात टाकुन ठेवा
  2. आता टोमॅटो ,कांदा ,कोथंबीर ,बारिक चिरुन घ्या
  3. गॅसवर कढईत २ चमचे तेल ओतुन मोहरीची फोडणी द्या
  4. वरुन कांदा परतुन बटाटाच्या किस टाकुन परतुन घ्या
  5. हळद ,मीठ ,मसाला टाका टोमॅटो टाका ५-१० मीनीट परतत रहा
  6. परतत असतानाच भाजी शिजते!
  7. टिफीन साठी झटपट होणारी भाजी !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर