ओट्स,रवा उत्तप्पा | Oats Rava Dosa Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Oats Rava Dosa recipe in Marathi,ओट्स,रवा उत्तप्पा, Shraddha Juwatkar
ओट्स,रवा उत्तप्पाby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

About Oats Rava Dosa Recipe in Marathi

ओट्स,रवा उत्तप्पा recipe

ओट्स,रवा उत्तप्पा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Oats Rava Dosa Recipe in Marathi )

 • पावकिलो बारीक रवा
 • एक वाटी ओट्स
 • तांदूळची पिठी 1/2 वाटी
 • मिरची जिरे बारीक पेस्ट, कोथिंबीर बारीक चिरलेली एक कांदा बारीक चिरलेला
 • मीठ चवीनुसार
 • 1/2 वाटी दही
 • पाणी आवश्यकतेनुसार

ओट्स,रवा उत्तप्पा | How to make Oats Rava Dosa Recipe in Marathi

 1. सर्वसाहित्य एकत्र करून बॅटर बनवून घेणे .
 2. उत्तप्पा तव्यावर घालून वाफ येईपर्यंत झाकावा,नंतर दुसऱ्या बाजूने तेल सोडून लालसर होईपर्यंत शेकावा.
 3. चटणी किंवा टोमॅटो सौस बरोबर सर्व्ह करा

My Tip:

तुम्हाला आवडत असल्यास टोमॅटो ही घालूशकता

Reviews for Oats Rava Dosa Recipe in Marathi (0)