मुख्यपृष्ठ / पाककृती / चवळीची उसळ

Photo of Chawali Usal by Maya Ghuse at BetterButter
1
1
0(0)
0

चवळीची उसळ

Jul-27-2018
Maya Ghuse
300 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चवळीची उसळ कृती बद्दल

चवळीची उसळ

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • टिफिन रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • सिमरिंग
 • बॉइलिंग
 • बेसिक रेसिपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. चवळीचे दाणे दिड वाटी
 2. कांदा चिरून 1
 3. अद्रक लसूण पेस्ट 1 चमच
 4. हळदं पाव चमचा
 5. धना पावडर अर्धा चमचा
 6. तिखट दिड चमचा
 7. कोथिंबीर
 8. गरम मसाला अर्धा चमचा
 9. आमचूर पावडर 1 चमचा
 10. तेल 4 चमचे
 11. जिरं पाव चमचा
 12. मोहरी चिमूटभर
 13. साखर चिमूटभर
 14. मीठ चवीनुसार

सूचना

 1. चवळीचे दाणे 4 तास आधी पाण्यात भिजत घातले
 2. उकडून घेतले
 3. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला आलं लसूण पेस्ट टाकली लाल तिखट हळदं ,धना पावडर, गरम मसाला आणि उकडलेले चवळीचे दाणे टाकून मिसळून घेतलं
 4. आमचूर पावडर, साखर व मीठ,थोड पाणी टाकून झाकण घालून वाफ घेतली
 5. वरून कोथिंबीर घातली व पोळीबरोबर डब्यात दिली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर