BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी थेपला

Photo of methi thepla by supriya padave (krupa rane) at BetterButter
0
1
0(0)
0

मेथी थेपला

Jul-27-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी थेपला कृती बद्दल

हेल्दी व् हिरवी पालेभाजि युक्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन वाटी गहु पीठ
  2. एक वाटी बाजरी पीठ
  3. दोन बाउल बारीक चिरलेली मेथी
  4. एक चमचा आले लसुन पेस्ट
  5. दोन हिरवी मिरची व् एक छोटा कप कोथिम्बीर याची पेस्ट
  6. दोन चमचे धने जीरे पावडर
  7. एक लिम्बाचा रस
  8. पाव चमचा हळद
  9. अर्धा चमचा लाल तिखट
  10. एक चमचा सफ़ेद तीळ
  11. एक चमचा साखर
  12. पाच मोठे चमचे तेल
  13. मीठ
  14. चिमुट भर हींग

सूचना

  1. गहू व् बाजारी पीठ एकत्र करुन घ्या
  2. त्यात बारीक़ चिरलेली मेथी तेल मीठ साखर व् सर्व उरलेले साहित्य टाकून एकत्र करुन घट्ट गोळा मळुन घ्या
  3. पाणी कमी वापरा कारण हयात बाजरी पीठ असल्यामुळे पाणी कमी लागते
  4. ह्या पिठचे छोटे गोळे करुन थेपले लाटुन घ्या
  5. थेपले दोन्ही बाजूने तेल लावून खरपुस भाजून घ्या
  6. टिफिन मधे थेपले सोबत छुंदा किंवा लोणचे द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर