गुळाचा शिरा | Sheera with jaggery Recipe in Marathi

प्रेषक Susmita Tadwalkar  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sheera with jaggery recipe in Marathi,गुळाचा शिरा, Susmita Tadwalkar
गुळाचा शिराby Susmita Tadwalkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

गुळाचा शिरा recipe

गुळाचा शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sheera with jaggery Recipe in Marathi )

 • १ वाटी रवा
 • १/४ वाटी तूप
 • ३/४ वाटी चिरलेला गुळ
 • १/२ चमचा वेलदोडा व जायफळ पावडर
 • काजूचे तुकडे सजावटीसाठी

गुळाचा शिरा | How to make Sheera with jaggery Recipe in Marathi

 1. कढ‌ईमध्ये तूप घेऊन रवा खरपूस भाजा
 2. २ वाट्या पाणी घालून शिजवून घ्या
 3. गुळ घाला व निट मिसळून घ्या
 4. गुळ विरघळून मिश्रण घट्ट झालं की शिरा तयार
 5. वेलदोडा व जायफळ पावडर घाला
 6. काजू घालून सजवून डब्यात भरा

Reviews for Sheera with jaggery Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo