सोया मंचुरियन | Soya Manchurian Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Soya Manchurian recipe in Marathi,सोया मंचुरियन, samina shaikh
सोया मंचुरियनby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

सोया मंचुरियन recipe

सोया मंचुरियन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Soya Manchurian Recipe in Marathi )

 • 2वाटी सोया चग्स (गरम मिठाच्या पाण्यात ब्लांच केलेले)
 • 3चमचे सोया सॉस
 • 3चमचे टोम्याटो सॉस
 • 2चमचे कोर्न्फ्लोवर पेस्ट
 • 1वाटी शिमला मिरची
 • 1वाटी कांदा
 • 2हिरव्या मिरच्या
 • मीठ(चवी नुसार)
 • तेल
 • अर्धा चमचा साखर
 • अर्धा चमचा आले (बारीक चिरून)
 • अर्धा चमचा लसुण(बारीक चिरून )

सोया मंचुरियन | How to make Soya Manchurian Recipe in Marathi

 1. प्रथम कढईत तेल घालून ब्लान्च केलेले सोया चग्स तळून घ्या
 2. आता दुसऱ्या कढईत 2चमचे तेल घालून आले लसुण कांदा व शिमला मिरची परतून घ्या
 3. 3मिनट छान परतून घ्या
 4. आता सोया व टोम्याटो सॉस घाला
 5. साखर व मीठ घालून छान मीक्स करा
 6. आता सोया चग्स घालून परतून घ्या
 7. शेवटी कोर्न्फ्लोवर पेस्ट घालून 2min परतून घ्या
 8. आता सर्व करा

My Tip:

मीठाच प्रमाण कमी ठेवा

Reviews for Soya Manchurian Recipe in Marathi (0)