बडा पाब | Vada Pav Recipe in Marathi

प्रेषक Puja Panja  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Vada Pav recipe in Marathi,बडा पाब, Puja Panja
बडा पाबby Puja Panja
 • तयारी साठी वेळ

  55

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

बडा पाब recipe

बडा पाब बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vada Pav Recipe in Marathi )

 • बटाटे २ उकडलेले
 • तळण्यासाठी तेल + १ चमचा
 • मीठ चवीनुसार
 • हलद १ चमचा
 • बेसन मिश्रणासाठी
 • कोथिंबीर चिरलेला २ चमचे
 • मोहरी १चमचे
 • कढीपत्ता ६ - ७
 • हिरव्या मिरच्या ५
 • आले
 • लसून ५
 • पाब ४
 • ईमली चटनी साठी लाल तिखट, मीठ, भाजा जिरा पाउडार

बडा पाब | How to make Vada Pav Recipe in Marathi

 1. १ उकडलेले बटाटे सोलून हाताने कुस्करून घ्या. त्यात हिरव्या मिरचीचा पेस्ट, मीठ घाला आणि हाताने छान मलून घ्या.
 2. एका भांड्यात बेसन, हळद आणि मीठ घ्या. त्यात गरजेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करा आणि बाजूला ठेवा.
 3. एका कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडला लागली की त्यात कढीपत्ता, चिरलेल्या हिरव्या मिरच्या , आले लसून , हळद घाला. चिरलेला कोथिंबीर,कुस्करलेल्या बटाट्यात मिसळा.
 4. बटाट्याच्या मिश्रणाचे सहा भाग करा आणि त्याचे गोळे तयार करा.
 5. बडे तळण्यासाठी एका कढईत तेल गरम करा. तापले बेसनाच्या मिश्रणा मध्ये बटाट्याचे गोळे बुडवून छान गोल्डन ब्राऊन रंग तलुन घ्या.
 6. ईमली, मीठ, लाल तिखट, भाजा जिरा पाउडार चटनी साठी मिक्स करून घ्या.
 7. पाबमध्ये ईमली चटनी लाबुन, हे बटाटे बडे टाकुन. गरम गरम सेवा द्या.

Reviews for Vada Pav Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo