डाळ कोबी | Dal Kobi Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dal Kobi recipe in Marathi,डाळ कोबी, Maya Ghuse
डाळ कोबीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    2

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

डाळ कोबी recipe

डाळ कोबी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal Kobi Recipe in Marathi )

  • पत्ता कोबी दिड वाटी चिरून
  • चना डाळ अर्धी वाटी भिजलेली
  • तिखट दिड चमचा
  • हळदं पाव चमचा
  • धना पावडर पाव चमचा
  • गरम मसाला पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • जिरं पाव चमचा
  • मोहरी चिमूटभर

डाळ कोबी | How to make Dal Kobi Recipe in Marathi

  1. चना डाळ पाण्यात भिजत घातली,कोबी चिरून घेतली
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर पत्ता कोबी टाकून परतले
  3. तिखट, हळदं, धना पावडर, गरम मसाला मीठ टाकून मिसळून घेतलं ,झाकण घालून कोबी अर्धी शिजवली
  4. अाता त्यात भिजलेली चनाडाळ टाकली व चांगली शिजवून घेतली
  5. कोथिंबीर घालून पोळीबरोबर डब्यात दिली

My Tip:

कोबी अर्धवट शिजवून डाळ घालावी

Reviews for Dal Kobi Recipe in Marathi (0)