BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / अरबी / अळकुड़ी काचरया

Photo of Arbi / Alkudi kachrya by Vaishali Joshi at BetterButter
0
1
0(0)
0

अरबी / अळकुड़ी काचरया

Jul-29-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अरबी / अळकुड़ी काचरया कृती बद्दल

एक पौष्टिक कंदमुळ भाजी , अशा प्रकारे केलेली ही भाजी अजिबात चिकट होत नाही की घसा खाजवत न

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अरबी /अळकुड़ी २५० ग्राम
  2. कांदा १
  3. टोमेटो १
  4. मिर्ची २
  5. लींबाचा रस
  6. तेल
  7. राई
  8. तिखट
  9. हळद
  10. मीठ

सूचना

  1. अरबी सोलून खूप खरबळून धुवा म्हणजे त्याचा चिकटपण पूर्णपणे निघून जाईल
  2. मग पुसून कोरडया करा चिरुन घ्या , कांदा , टोमैटो , मिर्ची , कोथिंबिर चिरुन घ्या
  3. कढईत तेल टाकून तापले की मोहोरी मिर्ची कांदा टोमेटो टाकुन परता
  4. तिखट हळद टाकून अरबी घालून परतून झाकून ठेवा
  5. लिंबू रस मीठ टाकून भाजी परतून घ्या आणि आता झाकण न ठेवता कुरकुरीत होई पर्यन्त शिजवा . कोथिंबिर टाकुन मिक्स करा
  6. भाजी तयार , पराठे सोबत टिफिन मधे द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर