BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार काजू मसाला भात

Photo of MATAR KAJU MASALA RICE by आदिती भावे at BetterButter
0
1
0(0)
0

मटार काजू मसाला भात

Jul-29-2018
आदिती भावे
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार काजू मसाला भात कृती बद्दल

मटार , काजू गरम मसाला घालून केलेला tasty भात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदूळ 2 वाटी
  2. गरम मसाला - 1 चमचा
  3. गोडा मसाला - अर्धा चमचा
  4. लवंग - 4
  5. मिरी - 6
  6. दालचिनी - 1 तुकडा
  7. जिरे - 1चमचाभर
  8. कडीपत्ता ,
  9. मोहरी - अर्धा चमचा
  10. हिंग - अर्धा चमचा
  11. हळद - 1 चमचा
  12. मटार - अर्धी वाटी
  13. काजू - पाव वाटी
  14. तेल - पाव वाटी
  15. गूळ - चवीनुसार
  16. तिखट - 1 ते 2 चमचे
  17. मीठ - चवीनुसार

सूचना

  1. तांदूळ धुवून घ्या. तेल गरम करून घ्यावे. त्यात मोहरी , कडीपत्ता, जिरं, लवंगा, दालचिनी, घालून परतावे , मटार , घालावेत काजू घालून परतावे. तांदूळ , गोडा मसाला, गरम मसाला घालून परतावे , गूळ व मीठ , तिखट वघालून मिक्स करून घ्यावे . तांदुळाच्या अडीच पट पाणी घालून झाकून ठेवावे. 20 मिनिटात भात तयार होइल. पोटभरीचा tifin तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर