गव्हाच्यापिठाचा ब्रेड | Wheat flour bread Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Wheat flour bread recipe in Marathi,गव्हाच्यापिठाचा ब्रेड, Sharwari Vyavhare
गव्हाच्यापिठाचा ब्रेडby Sharwari Vyavhare
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    75

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

गव्हाच्यापिठाचा ब्रेड recipe

गव्हाच्यापिठाचा ब्रेड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Wheat flour bread Recipe in Marathi )

  • गव्हाचे पिठ आडीच कप
  • ओट्स १ / 2 कप
  • ड्राय इस्ट दीड चमचा
  • पाणी दीड कप
  • मिल्क पावडर 2 चमचे
  • साखर १ चमचा
  • तेल 4 चमचे
  • बटर १ चमचा

गव्हाच्यापिठाचा ब्रेड | How to make Wheat flour bread Recipe in Marathi

  1. कोमट पाण्या मध्ये साखर व इस्ट घाला व १० मि ठेवून दया
  2. नंतर त्या मध्ये गव्हाचे पिठ दुध पावडर, ओट्स घाला
  3. सॉप्ट डो बनवून घ्या
  4. थोडे थोडे तेल टाकून डो १५ मळून घ्या
  5. बंद डब्यामध्ये गरम जागी ४५ मि ठेवून दया
  6. एका केकच्या भांडयाला तुप लावा गव्हाचे पिठ पसरवून घ्या . तयार डो ठेवून घ्या
  7. कुकर गरम करायला ठेवा
  8. एक स्टॉड ठेवा त्या स्टॉडवर व केकचे भांडे ठेवा
  9. मध्य गैस वर २० मि ठेवा व ब्रेड बेक करा
  10. ब्रेड झाल्यावर शेवटी ब्रेडवर बटर लावा

My Tip:

कुरकुर मध्ये खाली मिठ घालावे

Reviews for Wheat flour bread Recipe in Marathi (0)