भोपला पकोडा | Bhopla Pakoda Recipe in Marathi

प्रेषक Puja Panja  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bhopla Pakoda recipe in Marathi,भोपला पकोडा, Puja Panja
भोपला पकोडाby Puja Panja
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

0

भोपला पकोडा recipe

भोपला पकोडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhopla Pakoda Recipe in Marathi )

  • बेसन
  • हलुद १/२ चमचा
  • लाल तिखट १/ २ चमचे
  • मीठ चवीनुसार
  • तेल जरुरत माफिक
  • भोपला
  • मुरमुरा
  • काकडी १ पिस

भोपला पकोडा | How to make Bhopla Pakoda Recipe in Marathi

  1. सव॔प्रथम एका बाउल मध्ये बेसन, मीठ, हळद, लाल तिखट घ्या. हाताने मिक्स करून घ्या.
  2. आता त्यात गरजेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करा आणि बाजूला ठेवा.
  3. भोपला धुवून घ्या
  4. नंतर भोपला सोलून बारीक कट करून घ्याला .
  5. तापले बेसनाच्या मिश्रण मध्ये कट करा भोपला बुडवून छान गोल्डन ब्राऊन रंग तलुन घ्या.
  6. तेयार भोपला पकोडा
  7. मुरमुरा, काकडी सगं सेवा द्या.

Reviews for Bhopla Pakoda Recipe in Marathi (0)