BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्याची पोळी

Photo of SWEETPOTATO POLI by आदिती भावे at BetterButter
329
1
0(0)
0

रताळ्याची पोळी

Jul-29-2018
आदिती भावे
20 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळ्याची पोळी कृती बद्दल

रताळ्याची पौष्टिक पोळी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. गहू पीठ- 2 वाट्या
  2. रताळी- 6 ते7
  3. गूळ - 1 वाटी
  4. साखर - 1 चमचा
  5. तूप - पाव वाटी
  6. वेलची पावडर - 1 चमचा
  7. मीठ चिमूटभर
  8. तांदुळाची पीठी -पाव वाटी
  9. तेल - 5 ते 6 चमचे

सूचना

  1. रताळी उकडून घ्यावी. पुरणपोळी साठी भिजवतो तशी कणिक भिजवावी. रताळी गार झाल्यावर सोलून घ्यावी. कढईत तूप 1 चमचा घालून गरम करावे. त्यात रताळी मॅश करून घालावी. परतून घ्यावीत. गूळ , साखर, वेलची पावडर घालून सारण तयार करावे. सारण व कणिक दोघांची consistancy same असावी.
  2. पुरण पोळी प्रमाणे कणकेच्या गोळ्याची वाटी करून त्यात रताळ्याचे सारण भरावे. हलक्या हाताने पोळी लाटुन घ्यावी. तव्यावर तूप सोडून छान भाजून घ्यावी. खुसखुशीत पोळी होते. तुपाबरोबर खावी. 2 ते 3 दिवस टिकते. डब्यात नेण्यासाठी छान व पौष्टिक पदार्थ आहे. मुले रताळी अशीच खात नाहीत. या प्रकारे पोळी केली की आवडीने खातात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर