मसाला पुरी | Masala Puri Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Masala Puri recipe in Marathi,मसाला पुरी, Maya Ghuse
मसाला पुरीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

मसाला पुरी recipe

मसाला पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masala Puri Recipe in Marathi )

  • कणीक 2 वाट्या
  • लोणचं मसाला 1 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल 3 वाट्या

मसाला पुरी | How to make Masala Puri Recipe in Marathi

  1. कणीक घेवून त्यात मसाला, मीठ टाकून मिसळून घेतलं
  2. पाण्याने भिजवून ठेवले
  3. 10 मि. ने गोळे करून पूर्या लाटून घेतल्या
  4. कढईत तेल तापवून त्यात तळून घेतल्या
  5. सॉसबरोबर डब्यात दिल्या

My Tip:

तिखट पुर्या असल्यामूळे भाजीची काही आवश्यकता नसते

Reviews for Masala Puri Recipe in Marathi (0)