व्हेज पुलाव | Veg pulao Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Veg pulao recipe in Marathi,व्हेज पुलाव, Manisha Sanjay
व्हेज पुलावby Manisha Sanjay
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

व्हेज पुलाव recipe

व्हेज पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg pulao Recipe in Marathi )

 • बासमती तांदूळ - १ वाटी
 • मटार - १/२ वाटी
 • बारीक चिरलेले गाजर - १/२ वाटी
 • तूप - १ टेबलस्पून
 • खडा मसाला
 • मीठ चवीनुसार

व्हेज पुलाव | How to make Veg pulao Recipe in Marathi

 1. तांदूळ धुवून 10-15 मिनिट पाण्यात भिजवून ठेवा.
 2. प्रेशर कुकर मध्ये तूप घाला. खडा मसाला (1/2 इंच दालचिनी, 3 लवंग, 3 काळे मिरी, 1 मोठी वेलची, 2 छोटी वेलची, 1 तमालपत्र) परतून घ्या.
 3. त्यात भाज्या टाकून चांगले परतून घ्या.
 4. भिजवलेले तांदूळ पाणी काडुन त्यात घाला. चवीनुसार मीठ घाला.
 5. 1.5 vati पाणी टाकून 3 शिट्ट्या होऊ द्या.
 6. प्रेशर कुकर che प्रेशर गेले की कुकर उघडा. काटा चमचा घेऊन हलक्या हाताने भात मिक्स करून घ्या.

My Tip:

आपल्या आवडीनुसार भाज्या घालू शकतो

Reviews for Veg pulao Recipe in Marathi (0)