साबुदाणा वडा | Sàbudana vada Recipe in Marathi

प्रेषक Bhagyashri Deshmukh  |  30th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sàbudana vada recipe in Marathi,साबुदाणा वडा, Bhagyashri Deshmukh
साबुदाणा वडाby Bhagyashri Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  20

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

साबुदाणा वडा recipe

साबुदाणा वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sàbudana vada Recipe in Marathi )

 • साबुदाणा २ वाटी
 • भाजलेली शेंगदाणे १ वाटी
 • २ उकडलेली बटाटे
 • २ बारीक चिरलेली मिरची
 • पाव चमचा मिरे पूड
 • १ लिंब
 • १ छोटा चमचा तिखट
 • जिरे पूड १/२ चमचा
 • चवीपुरतं मीठ
 • चवीपुरती साखर
 • तळण्या साठी तेल

साबुदाणा वडा | How to make Sàbudana vada Recipe in Marathi

 1. साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजत घालावा
 2. शेंगदाणे भाजून त्याची सालासकट कुट करून घ्यावी
 3. भिजलेल्या साबुदाणा मध्ये शेंगदाणे कूट, उकडलेला बटाटा, मिरची, मिरे पूड, मीठ ,तिखट , जिरे पूड, साखर व लिंब पिळुन मिसळून घ्यावे.
 4. छोटे छोटे गोळे थापून तेलामध्ये लालसर रंगावर तळून घ्यावेत
 5. ताक व मिरची सोबत गरमा गरम सर्व्ह करावे

My Tip:

गोळे बनत नसल्यास किंवा चवीसाठी राजगिरा पावडर पण वापरू शकतो

Reviews for Sàbudana vada Recipe in Marathi (0)