BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / खजूर मिल्क  शेक

Photo of Khajoor Milk Shake by Shraddha Juwatkar at BetterButter
0
3
0(0)
0

खजूर मिल्क  शेक

Jul-30-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजूर मिल्क  शेक कृती बद्दल

खजूर मध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते त्यामुळे याचा शरीराला लाभ होतो. दोन ते चार खजूर खाल्ले तरी आपल्याला एनर्जी मिळते.

रेसपी टैग

  • सोपी
  • नवरात्र
  • कोल्ड ड्रींक
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 कप दूध, 
  2. 10/ 12 खजूर, 3 ते 4 बदामाचे काप ,
  3. १ कप बर्फाचे तुकडे

सूचना

  1. खजूर चांगला साफ करून त्याचे बारीक उभे तुकडे करा.
  2. मिक्सरमध्ये खजुराचे बारीक केलेले तुकडे आणि थोडे दूध घालून चांगले फिरवून घ्या.
  3. शेवटी उरलेले दूध व बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा मिक्समधून फिरवून घ्या.
  4. तयार झालेले खजूराचे मिल्क शेक एका ग्लासात ओतून बदामाचे काप घालून गार्निश करून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर