बटाटा किस भाजी | Potato slice curry Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Potato slice curry recipe in Marathi,बटाटा किस भाजी, Teju Auti
बटाटा किस भाजीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

बटाटा किस भाजी recipe

बटाटा किस भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato slice curry Recipe in Marathi )

 • वाळवून ठेवलेला किस १ वाटी
 • ४ हिरवी मिरची भरड
 • ३ मोठे चमचे शेंगदण्याचे कुट
 • तेॆल
 • मीठ

बटाटा किस भाजी | How to make Potato slice curry Recipe in Marathi

 1. वाळवलेला किस २० मिॆनट भिजवून घ्या.
 2. कढई मध्ये तेल घेवून त्यात मिरची भरड परतून घ्यावी.
 3. त्यात भिजवलेला किस निथळून कईत टाकून परतून घ्यावा
 4. त्यात कुट , मीठ टाकून एक वाफ काढावी.
 5. तयार झाला बटाटा किस.

Reviews for Potato slice curry Recipe in Marathi (0)