वरी तांदळाचे उपवासाचे पॅटिस | Vari Rice Upvaasache Patties Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  31st Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Vari Rice Upvaasache Patties recipe in Marathi,वरी तांदळाचे उपवासाचे पॅटिस , samina shaikh
वरी तांदळाचे उपवासाचे पॅटिस by samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

12

1

वरी तांदळाचे उपवासाचे पॅटिस recipe

वरी तांदळाचे उपवासाचे पॅटिस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vari Rice Upvaasache Patties Recipe in Marathi )

 • 2 वाटी वरीचा तांदूळ
 • 3 उकड्लेले बटाटे
 • 4 चमचे साबूदाणा पीठ
 • दीड वाटी ओले खोबरे किसून
 • अर्धा चमचा साखर
 • 1वाटी भाजलेले शेंगदाणे (मिक्सर मधे कूट करुन घ्या)
 • 4 हिरव्या मिरच्या (बारीक कापून )
 • मीठ(चवीनुसार)
 • तेल

वरी तांदळाचे उपवासाचे पॅटिस | How to make Vari Rice Upvaasache Patties Recipe in Marathi

 1. बटाटा किसून घ्या
 2. वरीचा तांदूळ मिक्सर मधे बारीक पावडर(पीठ) करुन घ्या
 3. त्यात बसेल इतके वरीचे पीठ घाला
 4. जरासे मीठ घाला
 5. तेलाचा हात लावून पीठ छान मळून घ्या
 6. कीसलेले खोबरे घ्या त्यात मिरची शेंगदाना कूट साखर चवी पुरते मीठ घालून सारण बनवून घ्या
 7. आता पीठाची पारी करुन त्यात सारण भरा व आकार द्या
 8. सगळे बॉल साबूदाणा पिठात घोल्वुन घ्या
 9. आता कढईत तेल तापत ठेवा
 10. त्यात हे पॅटिस मंद गँस वर् तळून घ्या
 11. आता ओले खोबरे मिरची साखर मीठ शेंगदाना मिक्सरमध्ये वाटून चटनी बनवून घ्या
 12. आता हे पॅटिस चटनी सोबत सर्व करा

My Tip:

हे पॅटिस वाफवून ही घेता येतील

Reviews for Vari Rice Upvaasache Patties Recipe in Marathi (1)

Nayana Palav3 months ago

Superb
Reply
samina shaikh
3 months ago
thank you di

Cooked it ? Share your Photo