बटाटा साबूदाणा पकोडे | Batata Sabudana Pakode Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  1st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Batata Sabudana Pakode recipe in Marathi,बटाटा साबूदाणा पकोडे, Vaishali Joshi
बटाटा साबूदाणा पकोडेby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

बटाटा साबूदाणा पकोडे recipe

बटाटा साबूदाणा पकोडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Batata Sabudana Pakode Recipe in Marathi )

 • बटाटे ४
 • भिजवलेला साबुदाणा १ कप
 • शेंगदाणे कूट २ चमचे
 • राजगिरा पीठ ३ चमचे
 • आल्याचा किस १ चमचा
 • मिर्ची जिर्या चा ठेचा ११/२ चमचा
 • तिखट
 • कोथिंबिर
 • शेंगदाणे तेल
 • लिंबू रस
 • मीठ

बटाटा साबूदाणा पकोडे | How to make Batata Sabudana Pakode Recipe in Marathi

 1. सबुदाणा रात्रभर भिजत घाला , आणि पकोड़े करायच्या आधी बटाटे उकडून सोलून घ्या
 2. एका भांड्यात भिजवेलेला साबुदाणा घ्या त्यात बटाटे स्मैश करुन घाला , आल्याचा किस , दाणे कूट , राजगिरा पीठ , जीर मिर्ची ठेचा , तिखट , कोथिंबीर , मीठ , लिंबू रस घालून एकत्र करा
 3. त्याचे छोटे छोटे गोलाकार पकोड़े बनवून घ्या
 4. गैस वर कढईत शेंगदाणे तेल टाकुन मीडियम फ्लैम वर तळून घ्या . गरमागरम पकोड़े एखाद्या चटनी आणि तळलेली मिर्ची सोबत सर्व्ह करा

My Tip:

कोथिंबीर ऑपशनल आहे तुमच्या घरी उपासाला चालत असेल तर घाला , तसेच तेल किंवा साजुक तूप पण ... जे चालत त्याचा वापर करा .

Reviews for Batata Sabudana Pakode Recipe in Marathi (0)