केळी आणि रव्याचे गुलगुले | Banana and semonila Gulgule Recipe in Marathi

प्रेषक Anil Pharande  |  2nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Banana and semonila Gulgule recipe in Marathi,केळी आणि रव्याचे गुलगुले, Anil Pharande
केळी आणि रव्याचे गुलगुलेby Anil Pharande
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

केळी आणि रव्याचे गुलगुले recipe

केळी आणि रव्याचे गुलगुले बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana and semonila Gulgule Recipe in Marathi )

 • पिकलेली केळी 2
 • दूध 3/4 कप
 • रवा 1 कप
 • साखर 6 टेबलस्पून
 • ओले खोबरे व काजूचे तुकडे 3 चमचे
 • तेल तळण्यासाठी

केळी आणि रव्याचे गुलगुले | How to make Banana and semonila Gulgule Recipe in Marathi

 1. एका बोलमध्ये 2 पिकलेली केली चमच्याने मॅश करून घेणे, त्यात रवा घालणे, साखर घालणे, खोबरे व काजू तुकडे घालणे व थोडे थोडे दूध घालून मिक्स करणे, व अर्धा तास झाकून ठेवणे, अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा मिक्स करणे, कढईमध्ये तेल गरम करून हातात बॅटर घेऊन भजी जशी सोडतो तशे गुलगुले सोडणे व गोल्डन ब्राउन रंगावर तळून घेणे

Reviews for Banana and semonila Gulgule Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo