मुख्यपृष्ठ / पाककृती / केळी आणि रव्याचे गुलगुले

Photo of Banana and semonila Gulgule by Anil Pharande at BetterButter
0
0
0(0)
0

केळी आणि रव्याचे गुलगुले

Aug-02-2018
Anil Pharande
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळी आणि रव्याचे गुलगुले कृती बद्दल

टेस्टी गुलगुले

रेसपी टैग

 • इन्फन्ट रेसिपीज
 • व्हेज
 • सोपी
 • इंडियन
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. पिकलेली केळी 2
 2. दूध 3/4 कप
 3. रवा 1 कप
 4. साखर 6 टेबलस्पून
 5. ओले खोबरे व काजूचे तुकडे 3 चमचे
 6. तेल तळण्यासाठी

सूचना

 1. एका बोलमध्ये 2 पिकलेली केली चमच्याने मॅश करून घेणे, त्यात रवा घालणे, साखर घालणे, खोबरे व काजू तुकडे घालणे व थोडे थोडे दूध घालून मिक्स करणे, व अर्धा तास झाकून ठेवणे, अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा मिक्स करणे, कढईमध्ये तेल गरम करून हातात बॅटर घेऊन भजी जशी सोडतो तशे गुलगुले सोडणे व गोल्डन ब्राउन रंगावर तळून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर